Surprise Me!

'VISHU' Marathi Movie Song | गश्मीर – मृण्मयीचं अव्यक्त प्रेम नजरेने व्यक्त करणार | Sakal Media |

2022-03-29 5 Dailymotion

दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला 'विशू' मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'विशू' चित्रपटातील 'रे मना' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधुर आवाज लाभला आहे. <br /><br />

Buy Now on CodeCanyon